Jackfruit : कोकण स्पेशल झणझणीत फणसाच्या आठळ्यांची भाजी, नोट करा सिंपल रेसिपी

Shreya Maskar

फणसाच्या आठळ्यांची भाजी

फणसाच्या आठळ्यांची भाजी बनवण्यासाठी फणसाच्या बिया, कांदा, टोमॅटो, बेसन, तेल इत्यादी साहित्य लागते.

Jackfruit Seeds Vegetable | google

मसाले

लाल तिखट, धने पावडर, हळद, लसणाची पेस्ट, काळीमिरी पूड, तमालपत्र आणि चवीनुसार मीठ इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

फणसाच्या बिया

फणसाच्या आठळ्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आठळ्या/ बिया पाण्यात मीठ घालून उकडून साल काढून घ्या.

Jackfruit Seeds | yandex

कांदा फ्राय करा

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करून घ्या.

onion | yandex

लसणाची पेस्ट

या मिश्रणात लसणाची पेस्ट, धने पावडर, लाल तिखट, काळीमिरी पूड, तमालपत्र आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.

Garlic paste | yandex

टोमॅटो

मसाल्याला तेल सुटल्यावर यात टोमॅटो घालून मॅश करा.

Tomato | yandex

उकडलेल्या आठळ्या

शेवटी यात उकडलेल्या आठळ्या घालून १० ते १५ मिनिटे शिजवून भाजीला उकळी काढून घ्या.

Boiled | yandex

कोथिंबीर

फणसाच्या आठळ्यांच्या भाजीचा कोथिंबीर घालून आस्वाद घ्या.

Coriander | yandex

NEXT : खुसखुशीत खजुराच्या साटोऱ्या; वाचा पारंपरिक रेसिपी, मिनिटांत पदार्थ होईल फस्त

Khajur Satori Recipe | google
येथे क्लिक करा...