Jackfruit Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची पोळी, तोंडात टाकताच विरघळेल

Shreya Maskar

फणसाची पोळी

फणसाची पोळी बनवण्यासाठी साखर, तूप, वेलची, ड्रायफ्रूट्स पावडर आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.

Jackfruit Poli | google

फणसाचे गरे

फणसाची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस कापून गरे आणि बिया वेगळ्या काढून घ्या.

Jackfruit Gare | yandex

पेस्ट करा

फणसाचे गर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.

Make a paste | yandex

तूप

पॅनमध्ये थोडे तूप टाकून त्यात गऱ्याची पेस्ट टाका.

Ghee | yandex

साखर

ही पेस्ट सतत ढवळत राहा आणि यात साखर घाला.

Sugar | yandex

ड्रायफ्रूट्स पावडर

आता या मिश्रणात थोडा गूळ आणि ड्रायफ्रूट्स पावडर टाकून मिक्स करा.

Dry Fruit Powder | yandex

वेलची पावडर

गॅस बंद करून यात वेलची पावडर टाका.

Cardamom powder | yandex

फणसाच्या पोळी

ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण पसरवून कडक उन्हात आणि पंख्याखाली वाळवा.

Jackfruit | google

NEXT : फणसाच्या आठळ्यांचे लाडू, चवीला उत्तम अन् आरोग्याला पौष्टिक

Jackfruit Ladoo | google
येथे क्लिक करा...