G7 Summit मध्ये PM मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्यासह या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

Manasvi Choudhary

G-7 शिखर परिषद

गुरुवारी म्हणजेच १३ जूनपासून इटलीमध्ये तीन दिवस G-7 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे.

G7 Summit | Social Media

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदे सामील होण्यासाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत.

G7 Summit | Social Media

तीन दिवस G-7 शिखर परिषद

इटलीमध्ये तीन दिवस G-7 शिखर परिषद सुरु राहणार आहे.

G7 Summit | Social Media

मोदींचे स्वागत

इटलीतील ब्रिंडिसी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे इटलीतील भारताचे राजदूत वाणी राव यांनी स्वागत केले.

G7 Summit | Social Media

देशाच्या प्रमुखांची भेट

या शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशाच्या प्रमुखांची भेट घेतली आहे.

G7 Summit | Social Media

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाची घेतली भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

G7 Summit | Social Media

फ्रान्सचे अध्यक्षाची भेट

G-7 शिखर परिषदे द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेट घेऊन चर्चा केली.

G7 Summit | Social Media

ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 शिखर परिषदेत ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक यांची भेट घेतली

G7 Summit | Social Media

NEXT: PM Narendra Modi Salary: देशाचा कारभार पुन्हा मोदींच्या हातात! पंतप्रधानांना नेमका पगार किती? माहित असायलाच हवं

Prime Minister Narendra Modi Salary | Saamtv