Manasvi Choudhary
सकाळी वर्कआऊट केल्यानंतर नेमकं काय खावे असा प्रश्न अनेकांना असतो.
अनेकजण वर्कआऊट नंतर ब्लॅक कॉफी पितात.
मात्र खरचं वर्कआऊटनंतर ब्लॅक कॉफी पिणे फायद्याचे ठरू शकते का जाणून घेऊयात.
वर्कआऊट केल्यानंतर स्नायूमधील ग्लायकोजेन कमी होते यामुळे शरीराला उर्जेची गरज असते.
यासाठी शरीरामध्ये कॅफिन आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढवण्याची गरज असते.
म्हणूनच वर्कआऊटनंतर ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
याशिवाय ब्लॅक कॉफी प्यायल्याने शराराची चरबी कमी होण्यासदेखील मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.