ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीनिमित्ताने आपण आपले घर अनेक वस्तुंनी सजवत असतो.
याच निमित्ताने या दिवाळीला घरी पुढे सांगितलेली रोप ठेवणे मानले जाते शुभ.
दिवाळीनिमित्ताने तुळशीचे रोपं घरी ठेवणे शुभ मानले जाते.
अपराजिता या फुलांचे रोपही दिवाळीनिमित्ताने घरी आणणे शुभ मानले जाते.
दिवाळीनिमित्ताने मनी प्लांट घरी ठेवणे शुभ मानले जाते.
दिवाळीनिमित्ताने हरसिंगार हे रोप घराच्या बाहेर लावणे शुभ मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.