Isha Ambani: ईशा अंबानीचे फॅशनेबल लूक्स; Photo पाहा

Manasvi Choudhary

ईशा अंबानी

ईशा अंबानीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Isha Ambani | Social Media

इंडो वेस्टर्न ते ट्रेडिशनल लूक

इंडो वेस्टर्न ते ट्रेडिशनल लूकमध्ये ईशा अंबानी दिसतेय.

Isha Ambani | Social Media

प्रिटेड ब्लॅक लूक

या फोटोत ईशा प्रिटेड ब्लॅक लूकमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

Isha Ambani | Social Media

पार्टीवेअर लूक

पार्टीवेअर लूकमध्ये ईशा स्टायलिश लूकमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Isha Ambani | Social Media

ज्वेलरी लूक

डायमंड ज्वेलरीसह ईशाने व्हाईट आऊटफिट कॅरी केला आहे.

Isha Ambani | Social Media

लेहेंगा- चोली

ईशाने चकाकणारा सोनेरी रंगाचा लेहेंगा- चोली परिधान केला आहे.

Isha Ambani | Social Media

थाई स्लिट गाऊन

लाल रंगाच्या या थाई स्लिट गाऊनमध्ये अतिशय ग्लॅमरस ईशा दिसते.

Isha Ambani | Social Media

NEXT: Anant & Radhika Haldi Ceremony: लग्न राधिकाचं चर्चा मात्र जान्हवीची...