Dhanshri Shintre
विशेषतः सकाळी उठल्यावर तीव्र डोकेदुखी जाणवू शकते.
हृदयावर ताण जाणवल्यास छातीत अस्वस्थता निर्माण होते.
(श्वास घेताना त्रास) थोडं चालल्यावरही दम लागतो.
अशक्तपणा किंवा सतत थकवा जाणवणे.
विशेषतः झटकन उठल्यावर चक्कर येऊ शकते.
हे कधी कधी हाय बीपीचं लक्षण असू शकतं.
हृदयाच्या धडधडण्यामुळे किंवा अस्वस्थतेमुळे नीट झोप येत नाही.
अस्वस्थता वाटणे, मानसिक अस्थिरता आणि तणाव जाणवतो.