Surabhi Jayashree Jagdish
बऱ्याचदा जेव्हा तुम्ही कॉलवर बोलत असता तेव्हा कॉल अचानक डिस्कनेक्ट होतो.
बहुतेक लोकांना असं वाटतं की, हे खराब नेटवर्कमुळे होत आहे.
पण आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून सुटकेचा मार्ग सांगणार आहोत.
फोनमधील नेटवर्क सेटिंग्जमध्ये जा आणि 3G, 4G, 2G वर स्विच करा, यामुळे कॉलिंग ठीक होईल.
कधीकधी सिम खराब फिटिंगमुळे देखील असं होतं. अशावेळी सीम कार्ट बाहेर काढून पुन्हा इन्सर्ट करा.
कॉल ड्रॉप होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे वीक सिग्नल, अशा परिस्थितीत मोकळ्या जागी जा.
जर या पद्धतींनीही नेटवर्क ठीक झालं नाही तर तुम्ही कस्टमर केअरशी बोलून ते दुरुस्त करू शकता.