Cooking Hacks: भात चिकट होतोय? शिजवताना कोणत्या टिप्स वापराव्यात ते जाणून घ्या

Dhanshri Shintre

योग्य पद्धतीने शिजवणे

आपल्या आहारात भात अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याला योग्य पद्धतीने शिजवणे खूप आवश्यक आहे.

Cooking Hacks | freepik

शिजवण्याची पद्धत

कधी कधी भात शिजवल्यानंतर चिकट होतो, त्यासाठी योग्य काळजी घेणे आणि शिजवण्याची पद्धत महत्त्वाची असते.

Cooking Hacks | freepik

तांदूळ धुवून घ्या

भात शिजवण्यापूर्वी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या, ज्यामुळे भाताची गुणवत्ता सुधारते.

Cooking Hacks | freepik

तांदूळ भिजवून ठेवा

भात शिजवण्यापूर्वी तांदूळ एका भांड्यात २०-३५ मिनिटे भिजवून ठेवा, यामुळे भात चांगला शिजतो.

Cooking Hacks | freepik

पाणी घालणे

भात शिजवताना योग्य प्रमाणात पाणी घालणे आवश्यक आहे, त्यामुळे भात चिकट होण्याची समस्या टळते.

Cooking Hacks | freepik

वारंवार हलवा

भात साध्या पाण्यात कुकरऐवजी भांड्यात शिजवताना वारंवार हलवा, जेणेकरून भात चिकट होणार नाही.

Cooking Hacks | freepik

NEXT: महाशिवरात्रीला महादेवासाठी घरी बनवा शुद्ध आणि चविष्ट थंडाई, वाचा सविस्तर रेसिपी

येथे क्लिक करा