Tanvi Pol
बेडखाली झाडू ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, असे मानले जाते.
बेडखाली झाडू ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते.
झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, असे काहीजण सांगतात.
घरात वारंवार पैशांची चणचण जाणवते, अशी समजूत आहे.
अनेकदा धुळीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
बेडखाली झाडु ठेवल्याने घरात कलह वाढतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.