Onion: कांद्यावर काळे डाग आले की तो खाण्यासाठी योग्य आहे का?

Dhanshri Shintre

कांद्यावर काळे डाग

कधी कधी कांद्यावर काळे डाग दिसतात, आणि त्याला स्पर्श केल्यावर ते पावडरसारखे हाताला चिकटतात, हे सामान्य आहे.

कांद्याचा वापर

कांदा घराघरात वापरला जातो, विशेषतः ग्रेव्ही तयार करताना त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

आरोग्यासाठी फायदेशीर

कच्चा कांदा पचनक्रिया सुधारतो, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कांद्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

वरच्या बाजूस

कधी कधी कांद्यावर काळे डाग दिसतात, जे वरच्या बाजूस किंवा आत देखील असू शकतात. थोडे चोळल्यावर ते जातात.

डागांना काय म्हणतात?

कांद्यावर दिसणारी काळी बुरशी एस्परगिलस नायजर नावाची असते, जी एक प्रकारची फंगी किंवा बुरशी आहे.

शरीरासाठी हानिकारक

जमिनीत आढळणारी बुरशी आपल्या शरीरासाठी हानिकारक असली तरी ती काळ्या बुरशीसारखे आजार कारण करत नाही.

कोणते आजार?

काळ्या बुरशीमुळे डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी आणि अतिसार सारख्या समस्याही होऊ शकतात, असे काही अभ्यास दाखवतात.

या व्यक्तींनी खाऊ नये

कांद्यावर असलेली बुरशी ऍलर्जी निर्माण करू शकते, विशेषत: ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी हा कांदा टाळावा.

NEXT: कोणत्या झाडापासून बनवला जातो Newspaper चा कागद?

येथे क्लिक करा