GK: कोणत्या झाडापासून बनवला जातो Newspaper चा कागद?

Dhanshri Shintre

कोणती झाडे?

Newspaper चा कागद तयार करण्यासाठी कोणत्या झाडांचा होतो वापर? वाचा सविस्तर

कसा तयार होतो?

तुम्हाला माहित आहे का? रोज वापरला जाणारा वर्तमानपत्राचा कागद नेमका कशापासून आणि कसा तयार होतो?

झाडांचा लगदा

वर्तमानपत्राचा कागद बनवण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या झाडांचा लगदा (पल्प) वापरला जातो, जाणून घ्या कोणते झाडे उपयुक्त आहेत.

झाड कठीण आणि टिकाऊ

कागदासाठी वापरले जाणारे झाड कठीण आणि टिकाऊ असावे, ज्यामुळे कागद लवकर फाटत नाही आणि छपाई स्पष्ट होते.

बांबूचे झाड

वर्तमानपत्राचा कागद प्रामुख्याने बांबूच्या झाडांपासून तयार केला जातो, कारण त्याचे तंतू मजबूत आणि टिकाऊ असतात.

बांबूचे तंतू मजबूत

बांबूचे तंतू मजबूत आणि लवचिक असल्याने, वर्तमानपत्राच्या कागद निर्मितीसाठी त्याचा वापर सर्वोत्तम मानला जातो.

पर्यावरणपूरक

बांबू झाड जलद वाढणारे आणि मजबूत तंतूंचे असते, तसेच ते पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली देखील मानले जाते.

बांबूच्या झाडाचा वापर

बांबूच्या जलद वाढीमुळे आणि मजबूत तंतूंमुळे, वर्तमानपत्र आणि इतर कागद तयार करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

बांबूची गुणवत्ता

बांबूच्या गुणवत्ता आणि टिकाऊपणामुळे, पाईन, स्प्रूससह इतर झाडांच्या तंतूंइतके त्याचा वापर अधिक प्रमाणात होतो.

NEXT: फोन चार्जला Battery किती % वर आल्यावर लावावा? समजून घ्या…

येथे क्लिक करा