Eggs In Breakfast: नाश्त्यामध्ये अंडी खाणे आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंड

अंड्यांना प्रोटीनचे पॉवरहाऊस म्हटले जाते.

Eggs | Freepik

पोषक तत्व

प्रोटीनव्यतिरिक्त, अंडीमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड सारखी पोषक तत्व असतात.

Eggs | Freepik

नाश्त्याला अंडी खाणे

सकाळी उकडलेले, ऑम्लेट किंवा स्क्रॅम्बल्ड कोणत्याही स्वरूपात अंडी खाणे फायदेशीर आहे. सकाळी अंडी खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे जास्त खाणे कमी होते.

Eggs | freepik

मेंदूसाठी फायदेशीर

अंडी मेंदूसाठी देखील फायदेशीर आहेत आणि निरोगी लोकांसाठी १-२ अंडी खाणे सुरक्षित आहे.

Eggs | yandex

हाय कोलेस्ट्रॉल

परंतु हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच् अंडी खावीत. कारण अंड्याच त्याचा पिवळा भाग खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल आणखी वाढू शकते.

Eggs | yandex

हृदयरोग

हृदयरोग असलेल्या लोकांनीही अंडं मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

Eggs | yandex

अॅलर्जी

ज्या लोकांना अंड्याची अॅलर्जी आहे त्यांनी देखील अंड खाणं टाळावे.

Eggs | Freepik

NEXT: डाएटिंग न करता अचानक वजन कमी होणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच घ्या काळजी

health | freepik
येथे क्लिक करा