ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण स्वता:च्या चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेत असतात.
खास उन्हाळ्याच्या दिवसात घरातून बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करतात.
मात्र पावसाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन वापर करावा की नाही असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.
खरं तर पावसाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करणे गरजेचे आहे
साधारण दिवसातून सनस्क्रीन तीन वेळा लावावी.
पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही जेल बेस्ड असलेली सनस्क्रीन वापरु शकता.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी साधारण १० ते १५ पूर्वी सनस्क्रीन लावावी.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.