Saam Tv
सध्या फळांचे दर खूप वाढले आहेत.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात फळांचे सेवन केले जाते.
तुम्ही जर महागडी फळं विकत आणत असाल तर ती ताजी ठेवण्यासाठी तुम्ही फ्रीजचा वापर करता.
फ्रीजमध्ये फळं ठेवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. त्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.
काही फळे ३ ते ४ दिवस फ्रीजमध्ये चांगली टिकतात.
फ्रीजमध्ये थंड वातावरण असते. त्यामुळे फळ चांगली राहतात.
मात्र काही दिवसातच त्याला बुरशी लागते. तसेच त्याची चव कमी होते.
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नये.
तसेच सफरचंद आले असेल तर फ्रीजमध्ये ठेवू नये. त्याने फळांना सहज बुरशी लागू शकते.