Saam Tv
महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या आहारात भाताचा समावेश असतो.
भात खाल्याशिवाय अनेकांना जेवण अपूर्ण राहिल्यासारखे वाटते.
भातात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्याने शरीराला ऊर्जा मिळते.
तुम्ही चुकीच्या पद्धतीने भात घात असाल तर तुमचे वजन वाढू शकते.
भातात कार्बोहायड्रेट्स असतात. त्याचे रुपांतर चरबीमध्ये होते आणि वजन वाढते.
भातासोबत तुम्ही खूप तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
भातासोबत तुम्ही डाळी, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश करू शकता.
वजन कमी करायचे असेल तर तुम्ही जेवणात भाताचा कमी प्रमाणात वापर करा. त्याने वजन वाढणार नाही.