Vastu Tips: दरवाजाच्या मागे कपडे टांगणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं

Dhanshri Shintre

घरातील प्रत्येक वस्तू

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवली, तर घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते.

वास्तुदोष निर्माण होतो

कधी कधी नकळत आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि नकारात्मकता वाढते.

वास्तुदोष निर्माण होतो

कधी कधी नकळत आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि नकारात्मकता वाढते.

वास्तुदोष निर्माण होतो

कधी कधी नकळत आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि नकारात्मकता वाढते.

धनसंपत्ती कमी होते

वास्तुशास्त्रानुसार दरवाजावर कपडे टांगल्यास लक्ष्मी देवींचा वास अडथळलेला राहतो, ज्यामुळे घरात धनसंपत्ती कमी होऊ शकते.

आर्थिक अडचणी

वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या मागे कपडे टांगल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वादविवाद

दरवाजाच्या मागे कपडे टांगल्यास घरात तणाव, वादविवाद वाढू शकतात, कारण त्यामुळे वास्तूनुसार नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

यशात अडथळे

दरवाजामागे कपडे टांगल्यास यशात अडथळे येतात, त्यामुळे अशी चूक टाळून सकारात्मक ऊर्जा जपावी, असं वास्तुशास्त्र सांगतं.

सकारात्मक ऊर्जा

दरवाजामागे कपडे टांगल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, असे मानले जाते.

NEXT: स्वप्नात मासे दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार अर्थ

येथे क्लिक करा