Vastu Tips: स्वप्नात मासे दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार अर्थ

Dhanshri Shintre

काही ना काही संबंध

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा आपल्या वास्तव आयुष्याशी काही ना काही संबंध असतो असे मानले जाते.

स्वप्नात येणाऱ्या घटना

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात येणाऱ्या घटना आणि वस्तूंना जीवनातील घडामोडींशी जोडले जाते आणि त्यांचा अर्थ लावला जातो.

शुभ संकेत

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मासे दिसणं हे शुभ संकेत मानलं जातं आणि यश व समृद्धीचं प्रतीक असतं.

समृद्धीचे प्रतीक

देवी लक्ष्मीसाठी सुद्धा मासे संबंधित आहेत, कारण ते घरात सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक समजले जातात.

धार्मिक कार्य

स्वप्नात वारंवार मासे दिसणे हे धार्मिक कार्य घडण्याची शक्यता दर्शवते, असे स्वप्नशास्त्रानुसार मानले जाते.

सकारात्मक लक्षण

स्वप्नात रंगीबेरंगी मासे दिसणे हे आगामी काळात मोठं यश आणि प्रगती मिळण्याचं सकारात्मक लक्षण मानलं जातं.

नशिबात बदल

स्वप्नात पोहत असलेला मासा दिसणं हे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचं आणि नशिबात बदल होण्याचं लक्षण समजलं जातं.

सकारात्मक बदलांचे संकेत

स्वप्नात मासे पकडताना दिसणे हे शुभ मानले जाते, कारण ते यश, समृद्धी आणि सकारात्मक बदलांचे संकेत देतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: झाडू उभी ठेवणं का मानलं जातं अशुभ? जाणून घ्या यामागचं वास्तुशास्त्र

येथे क्लिक करा