Dhanshri Shintre
हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानतात, म्हणून वास्तुशास्त्रात झाडू ठेवण्याचे काही खास नियम सांगितले आहेत.
अनेक जण झाडू उभी ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जाणून घ्या कारण.
झाडू उभी ठेवण्याची सवय सामान्य असली, तरी वास्तुशास्त्रानुसार ती घरात अशुभ ऊर्जा निर्माण करू शकते.
वास्तुशास्त्रानुसार झाडू उभी ठेवणं टाळावं, कारण ते अशुभ मानलं जातं; झाडू नेहमी आडवी ठेवावा.
झाडू उभी ठेवल्यास अपशकुन आणि दारिद्र्य येण्याची शक्यता वाढते, म्हणून तो नेहमी आडवी ठेवावा असं सांगितलं जातं.
झाडू उभी ठेवल्यास घरातील आर्थिक स्थैर्य बिघडू शकतं आणि अचानक आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते.
वास्तुशास्त्रानुसार झाडू उभी ठेवणे हे लक्ष्मी देवींचा अपमान मानले जाते, त्यामुळे त्या नाराज होण्याची शक्यता असते.
मान्यतेनुसार झाडू उभी ठेवल्यास घरात वाद वाढू शकतात आणि त्यामुळे सुख-शांतीचा अभाव निर्माण होऊ शकतो.