ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या बाहेर कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झालेली आहे.
उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सनस्क्रीन वापरत असतात.
मात्र अनेकांना प्रश्न पडतो म्हणजे सनस्क्रीननंतर चेहऱ्यावर पावडर लावावी की नाही?
सनस्क्रीननंतर पावडर लावल्याने चेहऱ्यास कोणताही परिणाम होत नाही.
सनस्क्रीननंतर पावडर लावल्यास चेहरा फ्रेश दिसण्यास मदत होते.
सनस्क्रीन खरेदी करताना ती कायम चांगल्या कंपनीची पाहूनच खरेदी करावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.