Saam Tv
घरातल्या एका व्यक्तीला तरी पाळीव प्राणी प्रचंड आवडतात.
त्यात मांजर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आवडीचा प्रश्न असतो.
वास्तु शास्त्रानुसार मांजर पाळणे हे शुभ आणि अशुभ या दोन्हीचे प्रतिक आहे.
जर तुमच्याकडे काळी मांजर असेल तर ते अशुभ नकारात्मक मानलं जातं.
तर तुमच्याकडे पांढरी मांजर असेल तर ती नशीब चमकावणारी ठरू शकते.
मांजरीने घरात पिल्लांना जन्म दिला तर तुमच्या घरात शुभ कार्य होण्याचं प्रतिक मानलं जातं.
मांजर जर तुमच्या घरात येऊन रडत असेल तर ते खूप अशुभ मानलं जातं.
मांजराचा मृत्यू तुमच्या घरात झाला किंवा तुम्ही मांजरीला ती गर्भवती असताना मारल्याने तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.