Chetan Bodke
आपल्यापैकी अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात.
जेवन बनवताना हमखास शेंगदाणे वापरले जातात.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? शेंगद्याने खाल्ल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य आहे.
शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
शेंगदाणेमध्ये तेल आणि पाणी असल्याने ते खाल्लांनंतर घसा खवखवतो.
शेंगदाणे खाल्ल्यानंतर आइस्क्रीमही खाणे टाळावे, असे केल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
शेंगदाणे खाल्ल्यानंतर आंबट पदार्थ खाऊ नये असे केल्यास आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.