Manasvi Choudhary
हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडवा या सणापासून होते.
हिंदू धर्मात गुडीपाडवा या सणाला फार महत्व आहे.
गुडीपाडव्याच्या दिवशी विविध पदार्थाचा आस्वाद घेतला जातो.
या दिवशी श्रीखंड आणि पुरी चा नेवैद्य आवर्जून दाखवला जातो.
गुडीपाडव्याला उसापासून तयार केलेली साखर खावी.
खिर, बासुंदी आणि जिलेबी गुडीपाडव्यानिमित्त खावी.
गुलकंदापासून बनवलेले विविध गोड पदार्थ खावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या