Tanvi Pol
गरोदर महिलांच्या बाबत विशेष काळजी घेतली जाते.
अनेक पौष्टिक पदार्थ आणि फळांचा आहारात समावेश करण्यास त्यांना सांगितले जाते.
पण गरोदर महिलांनी रिकाम्या पोटी फळं खाणं चांगल असतं का?
सकाळी उठल्यावर थोड्या वेळाने फळ खाल्ल्यास चांगले परिणाम होतात.
अतिशय आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनात अडथळा येऊ शकतो.
रिकाम्या पोटी सफरचंद, केळी, पपई फळं खाणे चांगले असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.