Mix Fruit Juice: मिक्स फ्रूट ज्यूस पिणे शरीरासाठी फायदेशीर की हानिकारक?

Dhanshri Shintre

फायदेशीर

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ताज्या फळांचा रस पिणे फायदेशीर ठरते.

Mix Fruit Juice | Freepik

दुष्परिणाम

वेगवेगळ्या फळांचे रस एकत्र करून प्यायल्यास शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत? जाणून घ्या महत्वाची माहिती.

Mix Fruit Juice | Freepik

कॅलरीज

मिश्र फळांच्या रसात जास्त कॅलरीज असू शकतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

Mix Fruit Juice | Freepik

नकारात्मक परिणाम

मिक्स फळांचा रस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Mix Fruit Juice | Freepik

अनेक समस्या

मिक्स फळांचा रस पिल्याने गॅस, पोटफुगी, अपचन आणि अतिसार यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Mix Fruit Juice | Freepik

ॲलर्जी

ॲलर्जी असलेल्या लोकांनी मिक्स फळांचा रस टाळावा, कारण तो प्यायल्याने त्यांची ॲलर्जीची समस्या अधिक बळावू शकते.

Mix Fruit Juice | Freepik

टीप

फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन अथवा दावा करत नाही.

Freepik

NEXT: असे एक फळ ज्याच्या बिया आत नव्हे; बाहेर असतात, तुम्हाला माहीत आहे का?

येथे क्लिक करा