IRCTC Rule | ट्रेनने प्रवास करताय? अडचण आल्यास कंप्लेंट कशी कराल?

Shraddha Thik

ट्रेनमधून प्रवास करताय

जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करता आणि काही विपरित किंवा भांडण-तंटा अशा गोष्टी अतिप्रमाणात होतात.

IRCTC Rules | Yandex

ट्रेनच्या संदर्भात

अशा काही अडचणींचा सामना करतना ट्रेनच्या संदर्भातल्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

IRCTC Rules | Yandex

सुरक्षा संदर्भात, तसेच...

ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला सुरक्षा संदर्भात, स्वच्छते संदर्भात तसेच प्लॅटफॉर्मच्या संदर्भात किंवा काही दुर्घटने संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असली पाहिजे.

IRCTC Rules | Yandex

फॉलो करा

तुम्हाला ट्रेनच्या संदर्भात कोणतीही अडचण असेल तर तुम्ही या गोष्टी फॉलो करा.

IRCTC Rules | Yandex

पॅनिक न होता

ट्रेनचा प्रवास करताना कोणतीही गडबड झाल्यावर सुरवातील पॅनिक न होता स्वत:शांत करा.

IRCTC Rules | Yandex

महत्त्वपूर्ण नंबर

शांत केल्यानंतर महत्त्वपूर्ण नंबरवर कॉल करा, तो नंबर असा आहे 139 तर हा ट्रेन मधून प्रवास करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण नंबर आहे.

IRCTC Rules | Yandex

नंबरवर कॉल करा

या नंबरवर कॉल केल्यावर त्यांना तुमची तक्रार सांगा, त्वरित तुमच्या तक्रारीवर कारवाई करण्यात येईल.

IRCTC Rules | Yandex

Next : Marriage Rituals | लग्नापूर्वी वधू-वराला हळदकुंड का बांधली जाते?

Marriage Rituals | Saam Tv
येथे क्लिक करा...