Manasvi Choudhary
'आयपीएस' होण्याचं अनेकाचं स्वप्न असते.
'आयपीएस' हे मोठे पद आहे.
'आयपीएस'चा मराठी अर्थ भारतीय पोलिस सेवा आहे.
राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे काम असते.
आयपीएस अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या पदांवर पदोन्नती मिळते.
IPS अधिकाऱ्याच्या पगार 7 व्या वेतन आयोगानुसार 56100 रुपये असतो.
आयपीएस अधिकारी होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.