IPS Aashna Chaudhary : प्रसिद्ध IPS अधिकारी आशना चौधरीच्या यशाचा प्रवास

Ruchika Jadhav

कोण आहे आशना चौधरी?

आशना चौधरी ही एक IPS अधिकारी आहे, सध्या सोशल मिडियावर खूप चर्चेत आहे. आशना मूळची उत्तर प्रदेशातील हापूरची आहे.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

शिक्षण

२०१४-२०१६ दरम्यान , आशनाने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये १२ वीच्या परीक्षेत ९६.५ टक्के मिळवले. पदवीधर शिक्षण पूर्णकेल्यानंतर, आशनाच्या कुटुंबियांनी तिला UPSC परीक्षेच्या तयारीचा विचार करायला सांगितला.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

अपयश

UPSCच्या पहिल्या दोन परीक्षेत तिला अपयश आले. पण या अनुभवांचा उपयोग तिने स्वत:मधील कमतरता सुधारण्यासाठी केला.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

मार्गदर्शन

कोणतेही मार्गदर्शन मिळालेले नसतानाही, तिने UPSC परीक्षा स्वत:उत्तीर्ण करण्यात यश मिळवले. पदवीधर शिक्षण घेत असतानाही आशना १२ ते १४ तास अभ्यास करत होती.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

यश

२०२२ मध्ये तिच्या तिसऱ्या प्रयत्नाला यश आले आणि तिने ९९२ गुणांसह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. लेखी परीक्षेत तिने ८२७ आणि वैयक्तिक मुलाखतीत १६५ गुण मिळावले.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

सोशल मिडिया

इंस्टाग्रामवर आशना खूप लोकप्रिय आहे. तिचे जवळपास २६६k फॅालोअर्स आहेत.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

लाखो चाहते

सोशल मीडियावर आशनाचे सध्या लाखो चाहते आहेत.

IPS Aashna Chaudhary | Saam TV

Lizard and Cockroach Rid Spray : घरातील पाली आणि झुरळ पळवून लावण्यासाठी रामबाण उपाय

Lizard and Cockroach Rid Spray | Saam TV
येथे क्लिक करा.