Ruchika Jadhav
पाल आणि झुरळ
अनेक व्यक्तींना घरामध्ये पाली आणि झुरळ होण्यच्या समस्या उद्भवत असतात.
उपाय
@_healthiswealth___ या इंस्टाग्राम अकाउंटवर पाली आणि झुरळांना पळवून लावण्यासाठी काही सिंपल ट्रिक्स दिल्या आहेत.
कापूर
कापूरचा वास पाली आणि झुरळांना त्या ठिकाणाहून पळवून लावतो.
कापूरचा चुरा
त्यासाठी ५ ते ६ कापूर बारीह एका खलबत्त्यात कुटून घ्या.
बॉटलमध्ये भरा
त्यानंतर बारीक केलेला सर्व कापूर एका बॉटलमध्ये भरून ठेवा.
पाणी
पुढे तुम्हाला यात पाणी मिक्स करायचं आहे. बॉटल पाण्याने आर्धापेक्षा खाली राहिल इतकीच भरा.
Menstrual Care : मासिक पाळी दरम्यान 'या; चुका पडतील महागात