IPL: आशुतोष शर्मासाठी लिलावात चार संघाची झाली होती लढत

Bharat Jadhav

दिल्लीची विजयी सलामी

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 हंगामाची सुरुवात रोमांचक विजयाने केली. या सामन्याचा खरा हिरो आशुतोष शर्मा ठरला.

आशुतोष हिरो बनला

दिल्लीने लखनौ सुपर जायंट्ससमोरचे 210 धावांचे लक्ष्य शेवटच्या षटकात 9 गडी गमावून पूर्ण केले आणि आशुतोष त्याचा हिरो ठरला.

फिनिशिंग अवतार

गेल्या हंगामात पंजाब किंग्सकडून अनेक सामन्यात अशुतोषनं दमदार कामगिरी केली होती. दिल्लीकडून खेळताना आशुतोषने 31 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या आणि षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

मागील वर्षीही होता बोलबाला

आशुतोषने गेल्या हंगामातही पंजाबसाठी चमत्कारीक खेळ दाखला होता.

लिलावात 4 संघ भिडले

आशुतोषच्या खेळामुळे मेगा लिलावात त्याच्यासाठी 4 संघांमध्ये लढत झाली होती.

RCB ने लावली होती बोली

मेगा लिलावात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी आशुतोषसाठी पहिल्यांदाच बोली लावली होती.

दिल्ली जिंकली

पंजाब किंग्सने लिलावात सहभाग घेतला होता. पण शेवटी दिल्ली कॅपिटल्सने आशुतोषला ३.८ कोटी रुपयांना विकत घेतलं.

हेही वाचा

येथे क्लिक करा

IPL इतिहासातील 10 सर्वात मोठी धावसंख्या, TOP 3 मध्ये आहे एकच संघ