IPL 2024 Auction ची तारीख ठरली! कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक?

Ankush Dhavre

आयपीएल २०२४

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे

ipl trophy | saam tv news

हार्दिक पंड्या

यावेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून येणार आहे.

hardik pandya | saam tv news

लिलाव

या स्पर्धेचा लिलाव येत्या १९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे

ipl auction | saam tv news

लिलाव

हा लिलाव सोहळा दुबईत पार पडणार आहे

ipl auction | saam tv news

गुजरात टायटन्स

गुजरात संघाकडे ३८.१५ कोटी रूपये आहेत.

gujarat titans | saam tv news

सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबादकडे ३४ कोटी रुपये शिल्लक आहेत.

sunrisers hyderabad | saam tv news

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सकडे ३२.७ कोटी रुपये शिल्लक आहेत.

kolkata knight riders | saam tv news

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेला मार्च महिन्यात प्रारंभ होणार आहे

ipl 2024 | saam tv news

NEXT: टीम इंडियाचं वऱ्हाड निघालं आफ्रिकेला; तब्बल इतकी लोकं जाणार दौऱ्यावर

team india | saam tv news
येथे क्लिक करा