Siddhi Hande
आयपीएल २०२५ ची ट्रॉफी RCB ने जिंकली आहे.
विराट कोहलीचं गेल्या १८ वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण झाले. पहिल्यांदा आरसीबीने आयपीएल जिंकल आहे.
विराट कोहलीच्या संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
विराट कोहलीची नेटवर्थदेखील काही कोटींच्या घरात आहे.
विराट कोहलीची नेटवर्थ १०५० कोटी रुपये आहे.
विराट कोहलीने क्रिकेट, जाहिराती, ब्रॅँड एंडॉर्समेंटमधून पैसे कमावतो.
याचसोबत सोशल मिडिया, स्वतः चा व्यवसाय, गुंतवणूकीतून विराट कोहली लाखो रुपये कमावतो.
विराट कोहलीला BCCIकडून दरवर्षी ७ कोटी रुपये पगार मिळालं. असा त्यांच्यात करार आहे.
आयपीएल २०२५ साठी विराट कोहलीसोबत आरसीबीने करार केला होता. या करारात विराट कोहलीला २१ कोटी रुपये मिळणार आहे
Next: विराट कोहलीच्या मुलीचं नाव काय?