IPL 2025 सुरु होण्याआधी बीसीसीआयने बदलले 'हे' नियम

Yash Shirke

आयपीएल 2025

आयपीएल 2025 सुरु व्हायला अवघे काही तास उरले आहेत.

IPL | X

आयपीएल

आयपीएलच्या नव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

IPL 2025 Trophy | X

बीसीसीआय

आयपीएल सुरु होण्याआधी बीसीसीआयने जुन्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

IPL Trophy | X

लाळ

खेळाडूंना सामन्यादरम्यान चेंडूवर लाळ लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Virat Kohli | X

वाइड बॉल

वाइड आणि ऑफ स्टम्पबाहेरच्या वाइड बॉलसाठी डीआरएसचा वापर करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

Wide Ball | X

नवा चेंडू

दुसऱ्या इनिंगमध्ये ११ व्या ओव्हरनंतर नवा चेंडू वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

New Ball | X

स्लो ओव्हर रेट

स्लो ओव्हर रेटमुळे कॅप्टन्सवर कोणत्याही प्रकारची बंदी येणार नाही.

Match ban | X

दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

Shivray and Jijabai | Wikipedia
येथे क्लिक करा.