दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

Yash Shirke

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या काही गोष्टी अजूनही अज्ञात आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Wikipedia

संभाजी शहाजी भोसले

विकीपीडियानुसार, शिवरायांना थोरले बंधू देखील होते. त्यांच्या थोरल्या बंधूचे नाव 'संभाजी शहाजी भोसले' असे होते.

History | Wikipedia

जन्म

शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या थोरल्या मुलाचा जन्म सन इ.स. १६२३ झाला होता.

Sambhaji shahaji bhosale.jpg | Wikipedia

निजामशाही

ज्यावेळेस शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे बंधू संभाजी हे विजापूरच्या निजामशाहीत होते.

Shivray and Jijabai | Wikipedia

मृत्यू

कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत संभाजी शहाजी भोसले यांचा मृत्यू झाला.

Maratha History | Wikipedia

दगाफटका

अफजल खानाने दगाफटका केल्याने शिवाजी महाराज यांच्या थोरल्या बंधूचा, संभाजी यांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते.

Afzhal khan | Wikipedia

संभाजी शहाजी भोसले

'राजा शिवछत्रपती' मालिका, 'शेर शिवराज' चित्रपट यांमध्ये संभाजी शहाजी भोसले यांचा संदर्भ देण्यात आला आहे.

Sher shivraj | IMDB

संभाजी भोसले

संभाजी शहाजी भोसले यांच्या विषयीचे विकीपीडियावर पेज उपलब्ध आहे.

Bhosale History | X

Next Story - छंदोगामात्य म्हणजे काय? छत्रपती संभाजी महाराज यांनी ही उपाधी कोणाली दिली होती?

kavi kalash | saam tv
येथे क्लिक करा.