Yash Shirke
छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.
छावामध्ये रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता, अक्षय खन्ना असे कलाकार आहेत.
या चित्रपटात विनीत कुमार सिंहने कवी कलशची भूमिका निभावली आहे.
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज कवी कलश यांना 'छंदोगामात्य' म्हणत असतात.
छंदोगामात्य म्हणजे काय? याचा अर्थ काय आहे?
छंदोग म्हणजे छंदगान करणारा आणि अमात्य म्हणजे मंत्री
छत्रपती संभाजी महाराजांनी छंदोगामात्य ही पदवी कवी कलश यांना दिली होती.
Next : 'ओ छत्रपती, ओ सहचर संभा'; औरंगजेबासमोर कैद कवी कलशांची 'ती' शेवटची कविता शंभूराज्यांसाठी, एकदा नक्की वाचा