IPL 2024: हे आहेत आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज

Ankush Dhavre

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वालने १३ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

yashasvi jaiswal | yandex

केएल राहुल

केएल राहुलने १४ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

kl rahul | yandex

पॅट कमिन्स

पॅट कमिन्सने १४ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

pat cummins | yandex

युसुफ पठाण

युसुफ पठाणने १५ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

yusuf pathan | yandex

निकोलस पुरन

पुरनने १५ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

nicholas pooran | yandex

सुनील नरेन

सुनील नरेनने १५ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

sunil narine | yandex

सुरेश रैना

सुरेश रैनाने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

suresh raina | yandex

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे.

abhishek sharma | twitter

NEXT:  बिग हिटर्स! IPL च्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज

yashasvi jaiswal | yandex