SRH VS DC: दिल्लीच्या पराभवाने चेन्नईला बसला दणका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयपीएल

आयपीएल २०२४च्या हंगामात सनराईसर्स हैद्राबादची दमदार खेळी पहायला मिळत आहे.

IPL | Yandex

अधिक धावा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये हैद्राबादच्या संघाने तिसऱ्यांदा २५० पेक्षा अधिक धावा केल्या.

Runs | Yandex

विजय

या सामन्यात सनराईसर्स हैद्राबादने ६६७ धावांनी विजय मिळवला.

Victory | Yandex

सामने

आयपीएल २०२४मध्ये हैद्राबादने एकुण ७ सामने खेळले आहेत. त्यामधून ५ सामने जिंकले आहेत.

Matches | Yandex

गुणतालीकेत

१० गुणांसह हैद्राबाद गुणतालीकेत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे.

Points table | Yandex

चेन्नई

हैद्राबादच्या विजयामुळे चेन्नईला मोठा दणका बसला आहे.

Chennai | Yandex

चौथ्या स्थानावर

चेन्नई सुपर किंग्स ७ सानम्यांमध्ये ४ विजय मिळवत चौथ्या स्थानावर घसरले आहेत.

Place | Yandex

NEXT: जमीन जुमला; गाड्या अन् राजवाडा.. छत्रपती उदयनराजे भोसले किती संपत्तीचे मालक?

Chhatrapati Udayanraje Bhosale Total Property: | Saamtv