IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियाच्या या ३ खेळाडूंवर लागली ५४ कोटींहून अधिकची बोली

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव दुबईत पार पडला.

ipl auction | google

लिलाव

या लिलावात अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला गेला

ipl 2024 auction | google

दबदबा

दरम्यान या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला

pat cummins | google

खेळाडू

ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंवर तब्बल ५४ कोटींहून अधिकची बोली लागली

australia cricket team | google

मिचेल स्टार्क

मिचेल स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं

mitchell starc | google

महागडा खेळाडू

तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

mitchell starc | google

पॅट कमिन्स

कमिन्सवर हैदराबादने २०.५० कोटींची बोली लावली

pat cummins | google

पॅट कमिन्स

कमिन्स या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरला

pat cummins | google

स्पेंसर जॉनसन

स्पेंसर जॉनसनला गुजरात टायटन्सने १० कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं.

Spencer johnson | google

NEXT: स्टीव्ह स्मिथसह हे दिग्गज खेळाडू राहिले अन्सोल्ड; पाहा यादी 

Steve smith | google
येथे क्लिक करा