IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोमांचक

आयपीएल २०२४ची स्पर्धा गेल्या काही दिवसांपासून रोमांचक वळणावर आली आहे.

shivam dube | Yandex

खेळ

आयपीएल २०२४च्या १७व्या हंगामात अनेक खेळाडूंनी अपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन करताना दिसले आहेत.

shivam dube | Yandex

चेन्नई सुपर किंग्स

या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा अफलातून फलंदाज शिवम दूबेचा देखील समावेश आहे.

shivam dube | Yandex

तीसरे वर्ष

शिवम दूबेने चेन्नईच्या संघासाठी खेळण्यासाठी हे तीसरे वर्ष आहे.

shivam dube | twitter

स्ट्राईक रेट

चेन्नईच्या संघासाठी खेळताना दूबेचा स्ट्राईक रेट तिन्ही नर्षात १५० पेक्षा जास्त आहे.

shivam dube | yandex

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

दूबेने २०१९ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०२१मध्ये तो राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना दिसला.

shivam dube | yandex

शिवम दूबे

आयपीएल २०२४मध्ये शिवम दूबेने १० सामन्यांमध्ये १७१.५७च्या स्ट्राईक रेटने ३५० धावा केल्या आहेत.

shivam dube | yandex

NEXT: खमंग ! झटपट बनवा कुरकुरीत बटाटा साबुदाना चकली

Aloo Chakali | Yandex