ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही आयफोन कॅमेऱ्याच्या सेटिंग्ज बदलून कॅमेऱ्यामध्ये DSLR सारखे बदल करू शकता.
यासाठी तुम्हाला Settings मध्ये जाऊन कॅमेरा सिलेक्ट करावा लागेल.आता Formats वर जा आणि Most Compatible सिलेक्ट करा.
तसेच दिल्या गेलेल्या Photo Mode ला 24MP सिलेक्ट करु शकता. यानंतर रेकॉर्ड व्हिडिओ वर जाऊन 4k at 30fps सिलेक्ट करा.
Show PAL Formats enhanced stabilization ऑन करा.
स्लो-मो करिता 1080p HD at 240 fps (High Effeciency) सिलेक्ट करा.
सिनेमॅटिक करिता तुम्ही 4k at 30fps सिलेक्ट करा.
बॅकग्राउंड ब्लर करण्यासाठी व्हिडिओ स्क्रीनवरील F बटनाला कमी करा.