iPhone 16e लाँच! किंमत, फीचर्स आणि संपूर्ण माहिती वाचा

Dhanshri Shintre

iPhone SE 4

गेल्या काही दिवसांपासून ॲपलच्या iPhone SE 4 लॉन्चिंगबाबत चर्चा सुरू होती, तो लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

iPhone 16e लॉन्च

आता ॲपलने iPhone SE 4, म्हणजेच iPhone 16e अधिकृतपणे लॉन्च केला आहे. आज ॲपलच्या अधिकृत संकेतस्थळावर या नव्या फोनची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली आहे.

iPhone 16e | Google

बुकिंग प्रक्रिया

या फोनसाठी ॲडव्हान्स बुकिंगची प्रक्रिया 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ग्राहकांना लवकरच तो खरेदी करता येईल.

व्हिडिओ प्लेबॅक

नव्या iPhone 16e मध्ये ॲपल इंटेलिजन्सचा समावेश असून, iPhone 11च्या तुलनेत 9 तास अधिक व्हिडिओ प्लेबॅक आहे.

iPhone 16e | Google

रिअर कॅमेरा

iPhone 16e मध्ये 48MP सुपर हाय रिझोल्यूशन रिअर कॅमेरा आणि मजबूत सिरॅमिक शिल्डचा समावेश असेल.

iPhone 16e | Google

फेस आयडी

या फोनमध्ये फेस आयडी सुविधा, 6.1 इंची OLED डिस्प्ले आणि सी-टाईप चार्जिंग स्लॉट देण्यात आला आहे.

iPhone 16e | Google

किंमत

iPhone 16eची किंमत 59,900 रुपये असून, अधिकृत संकेतस्थळानुसार तो 2,496 रुपये प्रतिमहिना EMIवर खरेदी करता येईल.

iPhone 16e | Google

ॲक्शन बटन

या फोनला म्यूट स्वीचऐवजी थेट ॲक्शन बटन देण्यात येईल. या फोनमध्ये पॉवरफुल असलेली A18 chip असेल.

NEXT: मोबाईल उलटा ठेवावा की सुलटा? जाणून घ्या योग्य पद्धत

येथे क्लिक करा