iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

Dhanshri Shintre

विजय सेल्स

विजय सेल्स आयफोन १६ प्रोवर तब्बल ₹१४,२१० फ्लॅट डिस्काउंट आणि बँक ऑफर देत असून, भारतातली सर्वात स्वस्त किंमत उपलब्ध झाली आहे.

किंमत

आयफोन १६ प्रो विजय सेल्सवर कोणत्याही अटींशिवाय फक्त ₹१,०५,६९० मध्ये उपलब्ध आहे. लाँच किंमत ₹१,१९,९०० असल्याने खरेदीदारांना ₹१४,२१० ची थेट बचत मिळते.

बँक कार्ड

HSBC, OneCard आणि HDFC बँक कार्डांवर अतिरिक्त ₹७,५०० सूट मिळते. त्यामुळे आयफोन १६ प्रोची किंमत आणखी कमी होत, ग्राहकांसाठी जबरदस्त डील ठरते.

ऑफर किती दिवस

हा ऑफर किती दिवस उपलब्ध राहील याची माहिती नाही. मात्र दिवाळीपर्यंत आयफोनच्या किमतीत मोठी घसरण अपेक्षित असल्याने ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

फिचर्स

फ्लॅगशिप अनुभव शोधणाऱ्यांसाठी आयफोन १६ प्रो उत्तम पर्याय आहे. ६.३-इंचाचा पातळ बेझल डिस्प्ले आणि १२०Hz प्रोमोशन तंत्रज्ञानासह तो उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.

कॅमेरा

आयफोन १६ प्रो उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. मानक आयफोन १६ च्या तुलनेत याचा कॅमेरा अनुभव अधिक प्रगत आणि प्रभावी ठरतो, यूजर्स समाधान देतो.

चिप

A18 Pro चिप आणि ६-कोर GPUमुळे iPhone 16 Pro ला २०% वेगवान परफॉर्मन्स, १५% जास्त स्पीड आणि अधिक चांगली ऊर्जा कार्यक्षमता मिळते.

लेन्सचा समावेश

कॅमेरा सुधारांमध्ये दुसऱ्या पिढीचा ४८MP क्वाड-पिक्सेल फ्यूजन कॅमेरा, ऑटोफोकससह ४८MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि अधिक स्पष्ट झूमसाठी ५x टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे.

बॅटरी

आयफोन १६ प्रोमध्ये थोडी मोठी बॅटरी दिल्याने, तो आयफोन १५ प्रोच्या तुलनेत किंचित अधिक बॅटरी लाइफ प्रदान करू शकतो, यूजर्सना फायदा होतो.

अॅपल इंटेलिजेंस

iPhone 16 Pro अॅपल इंटेलिजेंस, ProRes व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि USB 3 स्पीड सपोर्ट करतो. बॉक्समध्ये चार्जर नसला तरी, अँड्रॉइड चार्जरद्वारे बॅटरी सहज चार्ज करता येते.

NEXT: Google Pixel 8a वर मिळवा 22000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट, आताच खरेदी करा

येथे क्लिक करा