Google Pixel 8a वर मिळवा 22000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट, आताच खरेदी करा

Dhanshri Shintre

Google Pixel 8a

Google Pixel 8a स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली आहे; आता तुम्ही हा फोन कमी किमतीत सहज मिळवू शकता.

Google Pixel 8a

Google Pixel 8a स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली आहे; आता तुम्ही हा फोन कमी किमतीत सहज मिळवू शकता.

बंपर सवलत

Pixel 8a खरेदी केल्यास तुम्हाला १५,००० रुपयांपर्यंत बंपर सवलत मिळणार आहे, ज्यामुळे फोन अधिक स्वस्तात खरेदी करता येईल.

लाँच

गुगल पिक्सेल ८ए ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह ५२,९९९ रुपयांच्या किमतीत लाँच झाला आहे.

किती किमतीत उपलब्ध

Pixel 8a 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता डिस्काउंटनंतर फक्त 37,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सवलत मिळण्याची संधी

HDFC क्रेडिट कार्डने EMIवर खरेदी केल्यास तुम्हाला ७,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळण्याची संधी आहे.

स्मार्टफोन्सशी स्पर्धा

गुगल पिक्सेल ८ए, व्हिवो व्ही५० ५जी आणि वनप्लस १३आर सारख्या उच्च-फीचर्स स्मार्टफोन्सशी स्पर्धा करत आहे.

NEXT: सावधान! एक चूक अन् फ्रॉड करणाऱ्यांना मिळतोय तुमचा OTP; सरकारने दिली वॉर्निंग


येथे क्लिक करा