ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुंतवणूक करताना अनेकवेळा चुकीचे पाऊल उचल्यामुळे खुप मोठे नुकसान होते.
अशा गुंतवणूक करताना काही खबरदारी घेतली पाहजे असे अनेक वेळा सांगीतले जाते.
गुंतवणूक करताना तोडीशी दक्षता घेतल्यास भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
दरमहा ५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
फिक्स डिपॉझ्टमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षित मानले जाते, मात्र त्यातील मिळणारे व्याज कमी असते.
मुलांच्या शिक्षणात आणि रिटायरमेंटसाठी गुंतवणूक केल्यामुळे खुप फायदा होऊ शकतो.
पगार वाढल्यास तुमच्या गुंतवणूकीची किंमत वाढल्यामुळे तुम्हाला खूप फयदे होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.