Sandeep Gawade
तसं पाहिलं तर बीटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन, लोह आणि फॉलिक अॅसिडचं प्रमाण असंत. ज्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो
मात्र बीटचं अधिक सेवन शरीराला हानीकारक ठरू शकतं, ज्याची खूप कमी लोकांना माहिती आहे
बीटमध्ये ऑक्सालेटची मात्रा मोठ्याप्रमाणात असंत, ज्यामुळे मूत्रखड्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मूत्रखड्याचा आजार असणाऱ्या रुग्णांनी याचं सेवन टाळावं
बीटचं अधिक सेवन केल्यास अॅलर्जी होऊ शकते. शिवाय घसा खवखवणे, बॉन्कोस्पाज्म होण्याची शक्यता असते
बीटचं अधिक सेवनामुळे लघवीचा रंग लाल होऊ शकतो, त्याला बीटूरिया असंही म्हटलं जातं.
बीटमध्ये नायट्रेड असतं, त्यामुळे अधिक सेवन केलं तर पोटाचं दुखणं वाढू शकतं
Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?