Women's Day: महिला दिनी लाडक्या बायकोला द्या 'हे' गिफ्ट, लाखमोलाचा फायदा होईल

Dhanshri Shintre

योजनेत गुंतवणूक

८ मार्चला महिला दिनानिमित्त तुमच्या पत्नीच्या नावावर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करा आणि तिचे भविष्य सुरक्षित करा.

किती वर्षांसाठी करता येते?

सद्याच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत ७.५% व्याजदर मिळतो, आणि गुंतवणूक फक्त २ वर्षांसाठी करता येते.

किती रुपयांपासून सुरुवात?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक १ हजार रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते, ज्यामुळे चांगले फायदे होऊ शकतात.

किती लाभ मिळतो?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा २ लाख रुपये आहे, ज्यामुळे सुरक्षित लाभ मिळवता येतात.

सध्याचा व्याजदर

जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर सध्याचा व्याजदर ७.५ टक्के आहे.

२ वर्षांनी किती मिळतील?

या योजनेत गुंतवणूक केल्यास, दोन वर्षांनी तुम्हाला २,३२,०४४ रुपये परत मिळू शकतात, जे उत्तम लाभ आहे.

NEXT: महिला दिवस का साजरा केला जातो?

येथे क्लिक करा