Women's Day: महिला दिवस का साजरा केला जातो?

Ankush Dhavre

हक्क

महिला हक्क आणि समानतेचा सन्मान करण्यासाठी महिला दिवस साजरा केला जातो.

women | canva

महिला दिन

८ मार्च रोजी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

women | canva

शिक्षण

स्त्रियांना शिक्षण, रोजगार आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी याची सुरुवात झाली.

women | canva

अमेरिका

१९०८ मध्ये अमेरिकेत महिलांनी कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी आंदोलन केले होते.

women | canva

अधिकृत

१९११ पासून अनेक देशांमध्ये हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जात आहे.

women | canva

मान्यता

संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ साली महिला दिनाला अधिकृत मान्यता दिली.

women | canva

गौरव

या दिवशी महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योगदानाचा गौरव केला जातो.

women | canva

अधिकार

महिलांच्या अधिकारांसाठी आणि समान संधींसाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हेतू असतो.

women | canva

महत्वाचा दिवस

स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचे कार्य साजरे करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

women | canva

NEXT: 'WOMAN' की 'WOMEN' योग्य शब्द कोणता?

women | canva
येथे क्लिक करा