Spruha Joshi : स्पृहाबद्दल या पर्सनल गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

स्पृहा जोशी मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक गोड मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहा जोशी

स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे

Spruha Joshi | Instagram

अभिनय

स्पृहाने २००४ मध्ये तिच्या अभिनयाला सुरूवात केली आहे .

Spruha Joshi | Instagram

भूमिका

सुरूवातील स्पृहा बालकलाकाराच्या भूमिकेत नाटकांमध्ये झळकली होती.

Spruha Joshi | Instagram

उच्च शिक्षण

स्पृहाने रामनारायण रूईया कॉलेजमधून उच्चशिक्षण घेतले आहे

Spruha Joshi | Instagram

आवड

स्पृहाला कविता करणं खुप आवडते आणि तिच्या कविता चाहत्यांना भावतात.

Spruha Joshi | Instagram

कविता

लोपामृद्रा, चांदणतारा या स्पृहाच्या कविता प्रसिध्द झाल्या आहेत.

Spruha Joshi | Instagram

NEXT: Hruta Durgule Qualification: किती शिकलीये हृता दुर्गुळे माहितीये का?

Hruta Durgule | Instagram