Manasvi Choudhary
आपल्या मनात दिवसाला किती विचार येतात याचा कोणी अंदाज लावू शकणार नाही.
मानवी मन हे रहस्यमयी असते.
कॅनडा क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, मानवी मनात रोज सहा हजारांहून अधिक विचार येतात.
संशोधनानुसार, मनात विचार आल्यावर प्रत्येक विचार वेगळा असतो.
म्हणजेच १ तासात २० विचार येत असतील तसेच १ तासात ३० विचार येत असतील तर १ मिनिटांत ५ विचार येतात असा अंदाज लावण्यात आला आहे.
यामधील ८० टक्के विचार हे नकारात्मकतेची भावना निर्माण करतात असे संशोधनातून समोर आले आहे.
निरिक्षणानुसार, मानवी मनातील विचार व्यक्तीच्या दैंनदिन जीवनावर प्रभाव पाडतात.
एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातील विचारांवर नियत्रंण ठेवता येत नसल्याचंही या संशोधनातून समोर आलं आहे.