Manasvi Choudhary
अभिनेता, निवदेक निलेश साबळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
'चला हवा येऊ द्या' या टिव्हीवरच्या कार्यक्रमातून निलेश साबळे घराघरात पोहोचला.
अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत निलेश साबळेने मोठी लोकप्रियता मिळवली.
निलेश साबळेला लहानपणापासून अभिनयाची आवड होती यामुळेच त्याने मेहनत करून यामध्ये यश मिळवले आहे.
डॉक्टरचे शिक्षण घेतलेल्या निलेशला अभिनय शांत बसू देत नव्हते डॉक्टर असूनही निलेशने मनोरंजनविश्वात पदार्पण केले.
'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये त्याने संहिता लेखक, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक ही भूमिका पार पाडली आहे.
निलेशने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी नाशिक येथून आयुर्वेद विषयात एम. एस. शिक्षण घेतलं आहे.